विकीपीडिया विरुद्ध ग्रोकीपीडिया व्हाया एलोन मस्क : अज्ञानापेक्षा ज्ञानाचा आभास जास्त धोकादायक
मानवाचा पुढचा प्रवास हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर होईल, हे आता निश्चित झाले आहे. ग्रोकीपीडिया यशस्वी नाही ठरले, तरी हा पुढच्या वाटचालीतील महत्त्वाचा प्रयोग आहे. आज माहितीवर नियंत्रण म्हणजे सत्तेचं साधन बनलं आहे. प्राचीन काळात धर्मसत्ता माहितीवर अधिकार ठेवत होती; नंतर राजसत्ता; आता तंत्रज्ञान कंपन्या. विकीपीडियाने ज्ञान लोकशाहीकडे आणायचा प्रयत्न केला, पण आता याची सूत्रे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे जात आहेत.......